राज्यासह देशभरात शिवजयंती उत्साहात साजरी
एबीपी माझा वेब टीम | 19 Feb 2017 01:29 PM (IST)
1
2
3
अहमदनगरमध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये ठिकठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली.
4
शिवजयंतीनिमित्त राज्यभरात विविध संघटनांकडून मिरवणुका, रॅलींचं आयोजन करण्यात आलं.
5
तारखेनुसार साजरी केल्या जाणाऱ्या शिवजयंतीनिमित्त राज्यासह देश आणि विदेशातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
6