✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Shiv Jayanti 2020 | शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांकडून शिवरायांना अभिवादन

एबीपी माझा वेब टीम   |  12 Mar 2020 03:09 PM (IST)
1

यावेळी त्यांच्यासोबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, अनिल परब, भाकासेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, चिटणीस संजय कदम, अजित साळवी, विनोद घोसाळकर उपस्थित होते. (सर्व फोटो : राजेश वराडकर)

2

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करते. (सर्व फोटो : राजेश वराडकर)

3

या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी2 इथे शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.(सर्व फोटो : राजेश वराडकर)

4

पश्चिम द्रुतगती मार्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करताना (सर्व फोटो : राजेश वराडकर)

5

दरम्यान कोरोना व्हायरसचा पार्श्वभूमीवर शिवसेनेने औरंगाबादमधील शिवजयंती मिरवणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. (सर्व फोटो : राजेश वराडकर)

6

शिवजयंतीच्या निमित्ताने विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचा पुनर्स्थापना उद्घाटन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. (सर्व फोटो : राजेश वराडकर)

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • Shiv Jayanti 2020 | शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांकडून शिवरायांना अभिवादन
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.