संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीवेळी शिरुरमधील प्रतिस्पर्धी उमेदवारांची भेट
एबीपी माझा वेब टीम | 05 Apr 2019 03:22 PM (IST)

1
2
तुळापूरमध्येच शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांची भेट घडली. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांनी हस्तांदोलन केलं.
3
4
5
डॉ. अमोल कोल्हे सध्या 'झी मराठी' वाहिनीवर स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहेत.
6
7
8
राष्ट्रवादीच्या तिकीटावर प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे शिरुर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
9
10
11
12
तुळापूरमध्ये सर्वच पक्षाचे उमेदवार आणि नेते छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहायला येत आहेत.
13
शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना सेना-भाजप युतीतर्फे पु्न्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
14
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी वेळी शिरुर लोकसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवारांची भेट घडली.
15
पुण्याचे पालकमंत्री आणि भाजप उमेदवार गिरीश बापट यांनीही कोल्हेंची गळाभेट घेतली.