शिल्पा-राज घटस्फोटाच्या चर्चांनंतर शिल्पाचं फोटोतून उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगत आहेत.
या फोटोजमुळे तरी घटस्फोटाच्या बातम्यांना पूर्णविराम मिळेल अशी आशा या दोघांना वाटत असावी.
मेन्यूकार्डही खास शिल्पासाठी डिझाईन करण्यात आलं होतं
And it was a handcrafted menu????????????You are the Bestest my darling @TheRajkundra ????????#love #perfect #lovesurprises असं कॅप्शन तिने फोटोला दिलं आहे
शिल्पाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राजने सरप्राईज डिनर प्लॅन केला होता आणि तेही शिल्पाच्या आवडत्या रेस्टॉरण्टमध्ये.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगत आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर शिल्पाने पती राजसोबतचे काही फोटोज इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
Faaab pre Birthday dinner at my fav restaurant #wasabi .Looooovin every bit. #lovesurprises #prebirthdaycelebration #amazingnight #love #unconditionallove असं कॅप्शन शिल्पाने फोटोखाली टाकलं आहे.