शिल्पा शेट्टीचा सॉलिड लूक, रॅम्पवर जलवा
एबीपी माझा वेब टीम | 01 Aug 2017 11:58 PM (IST)
1
अभिनेत्री शिल्पा शेट्टी
2
अभिनेत्री शिल्पा शेट्टी
3
अभिनेत्री शिल्पा शेट्टी
4
पाहा शिल्पा शेट्टीचे खास फोटो
5
'अनुभव ही एक अशी गोष्ट आहे की त्यातून आपण बरंच काही शिकत जातो. मी माझ्या चुकांमधून शिकत गेली. हेच सत्य आहे.'
6
तुम्ही तुमचं स्टाइल स्टेटमेंट कसं बदलत गेलात? या प्रश्नाला उत्तर देताना शिल्पा म्हणाली की, 'स्टाइल काय असायला हवी हे तुम्ही ठरवायचं. पण मी, माझ्या करिअरमध्ये खूप चुका केल्या. पण त्यातून बरंच काही शिकले देखील.'
7
'आपण करिअरमध्ये बऱ्याच चुका केल्या आणि त्यातून खूप काही शिकलो.' असं शिल्पा शेट्टी रॅम्प वॉकनंतर म्हणाली.
8
खास शिल्पासाठी हा ड्रेस डिझाइन करण्यात आला होता.
9
यावेळी शिल्पा एका वेगळ्याच लूकमध्ये पाहायला मिळाली.
10
इंडिया कॉचर वीक 2017 मध्ये डिझायनर मनीषा जयसिंहसाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं रॅम्प वॉक केला.