'कामसूत्र'च्या अभिनेत्रीचा इन्स्टाग्रामवर जलवा
एबीपी माझा वेब टीम | 07 Dec 2017 11:31 PM (IST)
1
'कामसूत्र 3 डी'ची अभिनेत्री शर्लिन चोप्राने इन्स्टाग्रामवर हॉट फोटो पोस्ट केले आहेत.
2
3
4
इन्स्टाग्रामवर शर्लिनचे 3 लाख 61 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
5
6
बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमध्ये शर्लिन स्पर्धक होती.
7
8
9
10
11
12
13
पाहा आणखी फोटो...
14
शर्लिनचं खरं नाव मोना चोप्रा असून, ती मूळची हैदराबादची आहे.
15
शर्लिन एमटीव्हीवरील Spitsvilla कार्यक्रमातही सहभागी झाली होती.
16
'कामसूत्र 3 डी'मुळे शर्लिन चर्चेत आली होती. त्यानंतर 2014 साली सिनेदिग्दर्शक रुपेश पॉल यांच्यासोबत वाद झाल्यानंतरही शर्लिन पुन्हा चर्चेत आली होती.