शरद पवारांचा नातू रोहित पवारांची सौंदर्या रजनीकांतच्या लग्नाला हजेरी
एबीपी माझा वेब टीम | 13 Feb 2019 08:54 AM (IST)
1
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी दिग्दर्शिका सौंदर्या रजनीकांत यांच्या लग्नाला हजेरी लावली होती.
2
3
लग्नाच्या रिसेप्शनमधील रोहित पवारांचे रुबाबदार फोटो सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत.
4
रोहित पवार हे सध्या पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. बारामती अॅग्रो लिमिटेडचे ते सीईओ असून भारतीय साखर कारखान्यांच्या असोसिएशन (इस्मा)चे ते अध्यक्ष आहेत.
5
दोनच दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची कन्या सौंदर्य विवाहबंधनात अडकली.
6
35 वर्षीय अभिनेता विशगन वनांगमुडीसोबत सौंदर्याने लगीनगाठ बांधली.
7
लग्नसोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी रोहित पवार चेन्नईला गेले होती. लग्नसोहळ्याच्या निमित्ताने रोहित यांनी सिनेविश्वातील अनेक सेलिब्रेटींची भेट घेतली.