या बड्या सेलिब्रिटींना किंग खान ट्विटरवर करतो फॉलो!
एबीपी माझा वेब टीम | 06 Jul 2016 12:11 AM (IST)
1
शाहरुख ट्विटरवर गायक मिका सिंहला फॉलो करतो.
2
शाहरुख ट्विटरवर सुझेन खानलाही फॉलो करतो.
3
4
शाहरुख ट्विटरवर बिग बी अमिताभ बच्चन यांना फॉलो करतो.
5
किंग खान एकूण 79 लोकांना फॉलो करतो.
6
7
पाहा बॉलिवूड किंग खान ट्विटरवर कोणाला फॉलो करतो!