शुभेच्छा देण्यासाठी किंग खान थेट आमीरच्या घरी
एबीपी माझा वेब टीम | 15 Mar 2017 11:45 PM (IST)
1
2
3
पण आपण एकत्र काम करत नसल्याचं शाहरुखनं स्पष्ट केलं.
4
दरम्यान, शाहरुख आणि आमीर एका सिनेमात दिसणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरु होती.
5
बॉलिवूड अभिनेता आमीर खाननं काल आपला 52वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या बर्थडे पार्टीत काल बॉलिवूडचा किंग खानही सहभागी झाला होता.
= 5">