ईडन गार्डनवर शाहरुख-अबरामची रेस!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 May 2017 05:23 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
केकेआरच्या पराभवानंतरही शाहरुख मैदानात उतरला आणि मुलासोबत मैदानात धावू लागला.
4
5
पाहा आणखी फोटो....
6
ईडन गार्डन्सवर शाहरुख अबरामसोबत धावताना दिसला. त्यावेळी क्रिकेट रसिकांनीही टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला. पाहा आणखी फोटो....
7
आयपीएल-10 मध्ये काल मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात घरच्या मैदानावर कोलकाताच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यानंतर केकेआर टीमचा मालक शाहरुख खान मुलगा अबरामसोबत मस्ती करताना दिसला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -