शाहिदची पत्नी मीराचा बेबी बंपसोबत पहिला फोटो समोर
एबीपी माझा वेब टीम | 24 Aug 2016 07:18 PM (IST)
1
बाळ झाल्यानंतर पत्नीसोबत वेळ घालवण्यासाठी शाहिद खास सुट्टी घेणार असल्याचं बोललं जात आहे.
2
अभिनेता शाहिद कपूर लवकरच पिता बनणार आहे. पत्नी मीरा आणि बेबी बंपसोबत शाहिदने खास फोटो शेअर केला आहे. ( सर्व फोटोः इंस्टाग्राम)
3
शाहिद सध्या आगामी 'रंगून' सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.
4
शाहिदने बेबी बंपसोबतचा हा पहिलाच फोटो शेअर केला आहे. जबाबदार पिता बनण्याची तयारी करत असल्याचं शाहिदने म्हटलं आहे.
5
सध्या व्यस्त वेळापत्रकातून शाहिद पत्नीला वेळ देत आहे. दरम्यान बेबी बंपच्या आगमनाची उत्सुकता शाहीदच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.
6
शाहिदने बेबी बंप आणि मिराच्या जवळून फोटो घेतला आहे. सोशल मीडियावर या फोटोला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत.