शाहीद कपूरची नवी बाईक, किंमत फक्त 18.25 लाख
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Mar 2019 12:00 AM (IST)

1
शाहीदने स्वतःला 18.25 लाख रुपयांची BMW R 1250 GS Adventure ही बाईक गिफ्ट केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
एका जाहिरातीसाठी शाहीदने वापरलेली बाईक

3
बत्ती गुल मीटर चालू या चित्रपटात शाहीदने वापरलेली बाईक
4
5
शाहीदची मुलगी मीशा हिच्यासोबत शाहीदने काढलेला एक फोटो
6
काल (रविवारी)शाहीदने एक नवी बाईक खरेदी केली आहे. या बाईकची किंमत तब्बल 18.25 लाख इतकी आहे
7
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -