शाहरुखची मुलगी सुहानाचं ‘वोग’ मॅगझिनसाठी फोटोशूट
गौरी खाननेही मुलगी सुहानाचा फोटो शेअर करत वोग मॅगझिनचे आभार मानले. (फोटो- इन्स्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App‘ही सुरुवात आहे नव्या युगाची, भेटा सुहाना खानला,’ असं म्हणत वोग मॅगझिनने इंस्टाग्रामवर आपला कव्हर फोटो शेअर केला. (फोटो- इन्स्टाग्राम)
वोगचे आभार मानत शाहरुख खानने आपल्या मुलीसाठी एक भावनिक ट्वीटही केलं आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)
सुहानाचा फोटो असणारे वोग मॅगझिन हातात घेत शाहरुखने वोगच्या कव्हर पेजचा फोटो ट्विटरवर शेअर केला. (फोटो- इन्स्टाग्राम)
वोग मॅगझिनच्या कव्हर पेजवर सुहानाचा फोटो झळकला असून शाहरुखनेच ते लॉन्च केलं आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)
करण जोहरचं धर्मा प्रोडक्शन सुहानाला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार असल्याचंही बोललं जात आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)
सुहानाच्या या फोटोशूटनंतर ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या आता चर्चा रंगू लागल्या आहेत. (फोटो- इन्स्टाग्राम)
शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिने वोग (VOGUE) या फॅशन मॅगझिनसाठी सुहाना खानने फोटोशूट केलं, ज्याची जोरदार चर्चा सुरू आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -