मुलीच्या व्हायरल बिकिनी फोटोवर शाहरुखचं स्पष्टीकरण
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने मुलीच्या व्हायरल होत असलेल्या बिकिनी फोटोवर मोठा खुलासा केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअबराम आणि सुहाना यांनी बीचवर काढलेल्या फोटोंना चुकीच्या पद्धतीने व्हायरल केलं जात असल्याचं शाहरुखने म्हटलं आहे.
मी एक अभिनेता असल्यामुळे माझ्या मुलीचे फोटो व्हायरल झाले, असं शाहरुखने म्हटलं आहे.
जगात अशा अनेक मुली आहेत ज्या बिकिनीवर फोटो काढतात, त्यांची फोटो कधी व्हायरल होत नाहीत, मात्र माझ्या मुलीचे लगेच झाले, अशा शब्दात शाहरुखने तीव्र नाराजी व्यक्त केली.
माध्यमांमध्ये सुहानाच्या फोटोवरुन वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत, यावर शाहरुखने नाराजी व्यक्त केली आहे.
सुहाना केवळ 16 वर्षांची आहे, या प्रकारामुळे ती देखील नाराज आहे, असं शाहरुखने म्हटलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -