मेळघाटात सापडले सात नवे नयनरम्य धबधबे

नयनरम्य निसर्गसौंदर्याची उधळण करणारे हे धबधबे भविष्यात निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी मोठा नजराणा ठरणार आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सातपुडा पर्वताच्या टोकावर गोलाई गावात सापडलं न पाहिलेलं निसर्गसौंदर्य

घनदाट जंगलाच्या सानिध्यात लपलेले सात धबधबे
धारणीचे तहसीलदार आणि त्यांच्या मित्रांनी गोलाई परिसरातील डोंगराळ भागात दुर्लक्षित असलेले सात धबधबे नव्याने शोधून काढले
घनदाट जंगलाच्या सानिध्यात लपलेले सात धबधबे
नयनरम्य निसर्गसौंदर्याची उधळण करणारे हे धबधबे भविष्यात निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी मोठा नजराणा ठरणार आहे
धारणीचे तहसीलदार आणि त्यांच्या मित्रांनी गोलाई परिसरातील डोंगराळ भागात दुर्लक्षित असलेले सात धबधबे नव्याने शोधून काढले
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -