पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
एबीपी माझा वेब टीम | 10 Mar 2018 08:29 AM (IST)
1
सांगलीतही वांगी (जि. सांगली) येथील सोनहिरा कारखान्यावर दुपारी दोन वाजल्यापासून पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
2
पुण्यात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी धनकवडी येथे भारती विद्यापीठात सकाळी 9 वाजता ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पार्थिव सांगलीकडे रवाना होईल.
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 4 वाजता सांगलीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचं पार्थिव आज पहाटेच मुंबईहून पुण्याकडे रवाना झालं. सकाळी साडेसातच्या सुमारास पार्थिव पुण्यातील सिंहगड बंगल्यावर दाखल झालं.
4
5
मग चार वाजता पार्थिवावर अंत्यविधी करण्यात येईल