या अभिनेत्रीचा काही काळासाठी सोशल मीडियाला अलविदा
इंस्टाग्रामवर सेलेनाचे 143 मिलियन फॉलोअर्स आहेत. सेलेनाच्या एका फोटोने सर्वाधिक कमेंट्स आणि लाईक्सचा विक्रमही मोडला आहे. (फोटो : इंस्टाग्राम)
नकारात्मक कमेंट्समुळे कुणाच्याही भावना दुखू शकतात, असंही तिने चाहत्यांना सांगितलं. (फोटो : इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर सगळ्यांना आपापलं म्हणणं मांडण्याची संधी मिळते. मी त्यासाठी आभारी आहे, असं सेलेना म्हणाली. (फोटो : इंस्टाग्राम)
सोशल मीडियापासून पुन्हा एकदा ब्रेक घेत असल्याचं सेलेनाने जाहीर केलं. (फोटो : इंस्टाग्राम)
यापूर्वीही सेलेनाने सोशल मीडियापासून ब्रेक घेतला होता. (फोटो : इंस्टाग्राम)
सेलेना गोमेजने इंस्टाग्रामवर आपला शेवटचा फोटो पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे. (फोटो : इंस्टाग्राम)
अनेक सेलिब्रिटी थोड्या थोड्या काळासाठी सोशल मीडियापासून दूर राहणं पसंत करतात. हॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका सेलेना गोमेजनेही काही काळासाठी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. (फोटो : इंस्टाग्राम)