सेहवागच्या शमीला ट्विटरवरुन अनोख्या शुभेच्छा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटीत कर्णधार विराट कोहलीने दुहेरी शतक ठोकल्यानंतर सेहवागने हटके स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या होत्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
भारताच्या गोलंदाज मोहम्मद शमीने वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटीत जबरदस्त गोलंदाजी केली. त्याची सुत्ती करताना सेहवागने अनोखं ट्वीट करुन शुभेच्छा दिल्या.
3
सेहवागने यावेळी शमीला शुभेच्छा देताना मजेशीर थट्टाही केली.
4
भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग त्याच्या ट्विटरवरील थट्टा मस्करीमुळे नेहमीच चर्चेत असतो.
5
सेहवागने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी खेळाडू शोएब अख्तरपासून उमर अकमलपर्यंत चांगलीच थट्टा केली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -