✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

सेहवागच्या ओबामांना हटके शुभेच्छा

एबीपी माझा वेब टीम   |  05 Aug 2016 11:02 AM (IST)
1

भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग गेल्या काही दिवसात आपल्या सोशल नेटवर्किग साईटवरील वावरामुळे बराच चर्चेत आहे. ट्विटरवरून त्याने बऱ्याच लोकांवर शेरेबाजीही केली आहे.

2

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना 55व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात त्याने म्हटलंय की, वाढदिवसाच्या शुभेच्छा बराक ओबामा. तुमचे लहान मुलांसाठीचे प्रेम पाहून मुलं म्हणतात, ओबामा, बी माय मामा

3

क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि गीता बसरा यांना मुलगी झाल्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यात त्याने मैदानात बाप असलेला भज्जी आता खऱ्या आयुष्यातही बाप झाल्याचे म्हटले होते.

4

वीरूने यापूर्वी धोनीलाही अशाच प्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

5

सेहवागने 108 कसोटी सामन्यांमध्ये 8000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • सेहवागच्या ओबामांना हटके शुभेच्छा
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.