'टायगर जिंदा है'मध्ये कतरिनाचे अॅक्शन सीन
एबीपी माझा वेब टीम | 16 Jun 2017 01:04 PM (IST)
1
सलमान आणि कतरिना या जोडीने यापूर्वी ‘एक था टायगर’, युवराज, मैने प्यार क्यो किया आणि पार्टनर या सिनेमांमध्येही काम केलं आहे.
2
‘टायगर जिंदा है’ हा सिनेमा ‘एक था टायगर’चा सिक्वेल आहे. यामध्ये कतरिना आणि सलमान खान मुख्य भूमिकेत आहेत.
3
अली अब्बास जाफर दिग्दर्शित या सिनेमाची पुढील शूटिंग मोरक्कोमध्ये होणार आहे.
4
या अॅक्शन सीनसाठी कतरिना हॉलिवूड दिग्दर्शकाकडून ट्रेनिंग घेत असल्याची माहिती आहे.
5
यशराज फिल्म्सने कतरिनाच्या अॅक्शन सीनचे फोटो शेअर केले आहेत.
6
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ तिचा आगामी सिनेमा 'टायगर जिंदा है'मध्ये अॅक्शन सीन करताना पाहायला मिळणार आहे.