PHOTO : रवीना टंडनने आपल्या नातवासोबतचे फोटो केले शेअर
एबीपी माझा वेब टीम | 28 Jan 2020 12:12 PM (IST)
1
अभिनेत्री रवीना टंडन अजुनही अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. परंतु, तुम्ही रवीनाच्या नातवाला पाहिलं आहे का? (सर्व फोटो : Instagram)
2
अभिनेत्री रवीना टंडनच्या मुलीने 9 सप्टेंबर 2019मध्ये एका मुलाला जन्म दिला होता. (सर्व फोटो : Instagram)
3
आजी आणि नातवाचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. (सर्व फोटो : Instagram)
4
फोटोंमध्ये रवीनाची मुलगी छायाही दिसून येत आहे. (सर्व फोटो : Instagram)
5
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, रवीनाने आपल्या नातवासोबत फोटो काढण्यासाठी क्युट पोज दिल्या आहेत. (सर्व फोटो : Instagram)
6
रवीनाचे हे फोटो चाहत्यांना फार आवडले आहेत. (सर्व फोटो : Instagram)
7
रवीनाने आपल्या नातवासोबतचे क्युट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (सर्व फोटो : Instagram)