'ट्युबलाईट'च्या शटिंगचे पडद्यामागील फोटो व्हायरल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
दबंग स्टार सलमानच्या आगामी 'ट्युबलाईट'ची शुटिंग सध्या हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये सुरु आहे. शुटिंगच्या ठिकाणी चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून शुटिंगचे फोटोही शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शुटिंग दरम्यान सलमान साध्या वेशात दिसून आला. मात्र सिनेमात सलमान कोणत्या भूमिकेत आहे, याबाबत सस्पेंस ठेवण्यात आला आहे.
3
4
5
6
7
8
9
10
पाहा सेटवरील आणखी फोटो
11
'बजरंगी भाईजान' सिनेमाचे दिग्दर्शक कबीर खान या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.
12
सलमान या सिनेमात झू झू या चिनी अभिनेत्रीसोबत दिसणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -