✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

फक्त आधार कार्डची गरज, जिओ फोनसाठी बुकिंग सुरु

एबीपी माझा वेब टीम   |  14 Aug 2017 03:27 PM (IST)
1

यामध्ये मोफत व्हॉईस कॉलिंग आणि अनलिमिटेड 4G डेटा मिळेल. एका दिवसात हायस्पीड डेटा वापरण्याची मर्यादा दिलेली असेल, या मर्यादेनंतर स्पीड कमी होईल.

2

जिओ फोन घेतल्यानंतर ग्राहकांना महिन्याला केवळ 153 रुपये मोजावे लागतील.

3

मात्र ऑफलाईन फोन खरेदी करताना तुम्हाला आधार नंबर व्यतिरिक्त कशाचीही गरज नाही. फोन हातात पडेल तेव्हा 1500 रुपये द्यावे लागतील. हे 1500 रुपये तीन वर्षांनी परत मिळतील.

4

जिओ फोन हा शून्य रुपये किंमतीमध्ये असेल, मात्र अनामत रक्कम म्हणून 1500 रुपये द्यावे लागतील, अशी घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केली होती.

5

जिओ फोन 24 ऑगस्टपासून माय जिओ अॅप, जिओची वेबसाईट किंवा रिलायन्स स्टोअर्समध्ये जाऊन बुक करु शकता.

6

आधार कार्ड दिल्यानंतर नोंदणी होईल, त्यानंतर टोकण नंबर देण्यात येईल. हा टोकण नंबर फोन घेताना उपयोगी येईल.

7

जिओ फोनची आत्ता बुकिंग केल्यास डिलीव्हरी 1 ते 4 सप्टेंबर या काळात मिळण्याची शक्यता आहे. पुढे बुकिंगची संख्या वाढल्यास फोन उशीराही मिळू शकतो. आधी बुक करणाऱ्या ग्राहकालाच अगोदर फोन मिळणार आहे.

8

एक व्यक्ती एका आधार कार्डवर देशात एकच फोन खरेदी करु शकतो. त्यामुळे तुम्हाला अनेक फोन बुक करण्याची इच्छा असेल तर तसं करता येणार नाही.

9

जिओ फोनची बुकिंग करताना तुम्हाला अधिकृत जिओ फोन विक्रेत्याकडे आधार कार्डची एक झेरॉक्स द्यावी लागेल.

10

नवी दिल्ली : जिओ फोनची अधिकृत बुकिंग 24 ऑगस्टला सुरु होणार आहे. मात्र दिल्ली एनसीआरमध्ये काही ऑफलाईन स्टोअर्समध्ये आत्तापासूनच प्री-बुकिंग सुरु झाल्याचं वृत्त 'गॅजेट 360' ने दिलं आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • फक्त आधार कार्डची गरज, जिओ फोनसाठी बुकिंग सुरु
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.