काश्मीर खोऱ्यात शांतेतची दौड
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या वर्षीही काश्मीर खोऱ्यातल्या 700 ते 800 आणि बाहेरच्या जवळपास दीडशेजणांनी या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता.
काश्मीर खोऱ्यात शांतता आणि एकता नांदावी हा या मॅरेथॉनमागचा हेतू आहे.
गेल्या वर्षीही काश्मीर खोऱ्यातल्या 700 ते 800 आणि बाहेरच्या जवळपास दीडशेजणांनी या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता.
देशभरातील 1200 पेक्षा जास्त धावपटूंनी या स्पर्धेत सहभागी घेतला.
काश्मीरच्या खोऱ्यात आज शांतेतच्या दौडचं अर्थात मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. सरहद संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दुसऱ्या मॅरेथॉनला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एबीपी माझाची टीम थेट कारगिलमध्ये पोहोचली आहे. सर्जिकल स्ट्राईकमागील मराठी चेहरा असणारे राजेंद्र निंभोरकर यांच्या हस्ते कारगिल मॅरेथॉनला फ्लॅगऑफ करण्यात आला
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -