'रुस्तम'च्या स्क्रीनिंगला बॉलिवूडमधील दिग्गजांची हजेरी
ईशा गुप्ता
अक्षय कुमार
सूफी चोैधरी आणि इलियाना डिक्रूझ या कार्यक्रमात गप्पा मारताना..
अभिनेता जॉन अब्राहमही या कार्यक्रमाला उपस्थित होता.
सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांच्यासोबत अक्षयने फोटोसेशनही केलं.
गोविंदाची मुलगी टिना आहूजा या कार्यक्रमाला उपस्थित होती.
बऱ्याच काळानंतर ईशा देओल आपल्या नवऱ्यासोबत दिसून आली.
इम्रान खान आणि अवंतिका मलिक यावेळी उपस्थित होते.
या स्क्रीनिंगवेळी रूस्तममधील अभिनेत्री इलियाना डिक्रूझने मीडियाशी संवादही साधला.
अक्षयने बच्चन पिता-पुत्रांसोबत फोटोसेशनही केलं.
बीग बी स्वत: गाडी ड्राईव्ह करत आले होते.
बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यावेळी अभिषेक बच्चनसोबत उपस्थित होते.
सिनेमाच्या विशेष स्क्रीनिंगवेळी या सिनेमातील स्टारकास्टही उपस्थित होती.
अभिनेता अक्षय कुमारचा रूस्तम सिनेमा काल प्रदर्शित झाला. या सिनेमाचं मुंबईत विशेष स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. यावेळी अभिनेता अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सोहा अली खान, जॉन अब्राहमसोबत बरेच दिग्गज उपस्थित होते.