लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रात कुठल्या मतदारसंघात कधी होणार मतदान
चौथ्या टप्पा : 17 जागांवर मतदान (29 एप्रिल) : मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरुर, शिर्डी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचौथ्या टप्पा : 17 जागांवर मतदान (29 एप्रिल) : कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व
चौथ्या टप्पा : 17 जागांवर मतदान (29 एप्रिल) : नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी
तिसरा टप्पा : 14 जागांवर मतदान (23 एप्रिल) : अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
तिसरा टप्पा : 14 जागांवर मतदान (23 एप्रिल) : जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती
दुसरा टप्पा : (18 एप्रिल): बुलढाणा, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर
दुसरा टप्पा : 10 जागांवर मतदान (18 एप्रिल): अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी
पहिला टप्पा : 07 जागांवर मतदान (11 एप्रिल): वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -