साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसलेंचं गुढीपूजन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Apr 2019 11:19 AM (IST)

1
उदयनराजेंनी जलमंदिर या ठिकाणच्या घरात गुढी उभारली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
साताऱ्याचे विद्यमान खासदार आणि काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी गुढी उभारुन हिंदू नववर्षाचं स्वागत केलं.

3
4
गुढी उभारण्याआधी वाड्यातील देवीचं दर्शन घेऊन उदयनराजेंनी आईंचा आशीर्वाद घेतला.
5
6
गुढी उभारताना उदयनराजे भोसले आणि राजमाता कल्पना राजे भोसले उपस्थित होत्या.
7
8
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -