उन्हापासून पिकांना वाचवण्यासठी साड्यांचं आवरण !
एबीपी माझा वेब टीम | 06 Mar 2017 06:07 PM (IST)
1
पाहा आणखी फोटो...
2
उन्हाच्या तडाख्यापासून डाळिंब पिकाचं संरक्षण करण्यासाठी मनमाडमधील शेतकऱ्याने झाडांना साड्यांचे आवरण घातले आहे.
3
4
उन्हापासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी अत्यंत कमी खर्चातील एक प्रयोग सटाण्यातील शेतकऱ्याने केला आहे.
5
सटाणा तालुक्यातील चौगाव येथील बारकू शंकर शेवाळे या शेतकऱ्याने डाळिंब बागेला रंग बेरंगी साड्यांचे आवरण घातले.