चार्मिंग अँड स्टायलिश, सारा तेंडुलकरचे शानदार फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jul 2018 11:15 AM (IST)
1
सारा दिसायला गोड आणि आकर्षक आहे, शिवाय ती कायम फॅशनेबल कपड्यांमध्येच दिसते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
4
5
साराने मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतलं, त्यानंतर पुढील शिक्षण ती लंडनमध्ये घेत आहे.
6
7
8
बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देणाऱ्या 20 वर्षांच्या सारा तेंडुलकरचे काही निवडक फोटो
9
सोशल मीडियावरही ती फार अॅक्टिव्ह असते आणि बरेच फोटो शेअर करत असते.
10
सारा तेंडुलकर आपल्या नॅचरल लूक आणि फॅशनेबल स्टाईलमुळे इंटरनेट सेंसेशन बनली आहे.
11
सारा तेंडुलकर बऱ्याचदा वडील सचिन आणि आई अंजली तेंडुलकर यांच्यासोबत अनेक कार्यक्रमांमध्ये दिसते. त्यामुळे सारालाही लाईमलाईट मिळाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -