साराच्या पेण्डंटवर साऱ्यांच्याच नजरा!
एबीपी माझा वेब टीम | 20 Dec 2018 12:32 PM (IST)
1
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा कॅमेऱ्यापासून दूर असली तरी इन्स्टाग्रामवर ती फारच अॅक्टिव्ह असते.
2
इन्स्टाग्रामवर सारा तेंडुलकर बऱ्याचदा मैत्रिणींसोबतचे फोटो पोस्ट करते.
3
साराने लंडनमधील युनिव्हर्सिटीमधून पदवी मिळवली असून तिने काही फोटो पोस्ट केले होते.
4
मराठीत 'सारा' लिहिलेल्या या पेण्डंटची सध्या जोरदार चर्चा आहे.
5
ही गोष्ट म्हणजे तिच्या गळ्यातील पेण्डंट...
6
मात्र तिने याच महिन्यात शेअर केलेल्या फोटोंमधील एका गोष्टीने लक्ष वेधून घेतलं आहे.