मुलगी सारामुळे करीनाचा बर्थ डे आणखीच खास!
वडील रणधीर कपूर (फोटो सौजन्य : सर्व फोटो Manav mangalani/Solaris)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसैफ अली खान लवकरच साराला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार असल्याचं समजतं. (फोटो सौजन्य : सर्व फोटो Manav mangalani/Solaris)
सारा ही सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी आहे. करीना आणि सारा यांचं चांगलं जमतं. इतकंच नाही तर दोघींना धम्माल मस्ती करताना अनेक वेळा पाहण्यास मिळालं आहे. (फोटो सौजन्य : सर्व फोटो Manav mangalani/Solaris)
मलायका (फोटो सौजन्य : सर्व फोटो Manav mangalani/Solaris)
अमृता आणि मलायका (फोटो सौजन्य : सर्व फोटो Manav mangalani/Solaris)
कुणाल खेमू (फोटो सौजन्य : सर्व फोटो Manav mangalani/Solaris)
करिष्मा कपूर (फोटो सौजन्य : सर्व फोटो Manav mangalani/Solaris)
रणबीर कपूर (फोटो सौजन्य : सर्व फोटो Manav mangalani/Solaris)
करीनाची आई (फोटो सौजन्य : सर्व फोटो Manav mangalani/Solaris)
अरमान जैन (फोटो सौजन्य : सर्व फोटो Manav mangalani/Solaris)
कपूर्स सिस्टर, करीना आणि करिष्मा (फोटो सौजन्य : सर्व फोटो Manav mangalani/Solaris)
करीना कपूर काल 36 वर्षांची झाली. कपूर फॅमिलीने मिळून तिची वाढदिवस साजरा केला. (फोटो सौजन्य : सर्व फोटो Manav mangalani/Solaris)
फोटो पाहून असंच वाटतंय की पार्टीची थीम ब्लॅक होती, कारण सगळेच कलाकार काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये पार्टीला आले होते. (फोटो सौजन्य : सर्व फोटो Manav mangalani/Solaris)
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानचा वाढदिवस होता. करीन प्रेग्नंट असून लवकरच आई बनणार आहे. तिचा हा वाढदिवस अतिशय खास होता. मुलगी साराने या वाढदिवसाला हजेरी तो आणखीच खास बनवला. या स्पेशल डेला भाऊ रणबीर कपूर आणि कपूर फॅमिलीही उपस्थित होती. (फोटो सौजन्य : सर्व फोटो Manav mangalani/Solaris)
अमृता अरोरा (फोटो सौजन्य : सर्व फोटो Manav mangalani/Solaris)
अमृता अरोरा (फोटो सौजन्य : सर्व फोटो Manav mangalani/Solaris)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -