अंबानींच्या घरी गणपती सेलिब्रेशन, सर्वांच्या नजरा सारा अली खानवर
फोटो : मानव मंगलानी
फोटो : मानव मंगलानी
फोटो : मानव मंगलानी
फोटो : मानव मंगलानी
पाहा आणखी फोटो
अभिषेक कपूर हे या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून लवकरच उत्तराखंडमध्ये सिनेमाची शूटिंग केली जाणार आहे.
या कार्यक्रमात सर्वांच्या नजरा मात्र सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने आपल्याकडे वेधून घेतल्या.
या सिनेमात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार आहे.
केदारनाथ या सिनेमातून सारा बॉलिवूड पदार्पण करणार आहे.
सारा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
या कार्यक्रमासाठी सारा ट्रेडिशनल लूकमध्ये हजर होती.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. या कार्यक्रमासाठी बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. ज्यामध्ये बॉलिवूडचे तिन्ही खान, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पादूकोण, रणवीर सिंह, सारा अली खान यांच्यासह अनेकांचा समावेश होता.