एका वर्षात 33 किलो वजन घटवलं... पाहा 'ती' तेव्हा आणि आता
सपना व्यास पटेल
सपना व्यास पटेल
सपना व्यास पटेल
सपना व्यास पटेल
सपना व्यास पटेल
सपना ही गुजरातचे आरोग्य मंत्री जय नारायण व्यास यांची मुलगी आहे.
सपनाचा जन्म 10 नोव्हेंबर 1989 रोजी गुजरातमध्ये झाला.
ती आपल्या वेट लॉस व्हिडिओने लोकांना प्रेरित करते.
एका वर्षात तिनं 33 किलो वजन घटवलं होतं.
सपना रिबॉकची सर्टिफाईड फिटनेस प्रोफेशनल आहे.
जीम आणि डायट इंस्ट्रक्टरचं आपलं स्वत:चं यूट्यूब चॅनल, इंस्टग्राम, आणि फेसबुक अकाउंट असून ते देखील फारच प्रसिद्ध आहे.
आजही ती आपल्या फिटनेसकडे खूप लक्ष देते.
कधीकाळी 86 किलो वजन असणाऱ्या सपनानं घेतली कठोर मेहनत
फिटनेस जगतातील सपना हे नाव फारच प्रसिद्ध आहे.
आपल्या फोटोंवर येणाऱ्या कमेंट्समुळे सपना फारच दु:खी आहे आणि त्यासाठी आता ती कायदेशीर सल्लाही घेणार आहे.
व्हायरल होणाऱ्या फोटोशी अभिनेत्री अंगूरलताचा काहीही संबंध नाही. कारण की, ते फोटो सपना व्यासचे आहेत.
सपनाने एबीपी न्यूजशी बोलताना याबाबत आपली नाराजी व्यक्त केली.
अहमदाबादच्या या फिटनेस ट्रेनरच्या फोटोला अंगूरलता समजून अनेकांनी तिच्या फोटोवर कमेंट केल्या.
ही तेव्हा चर्चेत आली जेव्हा आसामची भाजप आमदार अंगूरलताचं नाव पुढे आलं.
प्रसिद्ध फिटनेस एक्सपर्ट सपना व्यास पटेलची कहाणी फारच रोचक आहे.