जिथं बिटिंग रिट्रीट होते, त्या वाघा बॉर्डरवर 'संस्कार भारती'ची रांगोळी
एबीपी माझा वेब टीम | 07 Nov 2017 01:24 PM (IST)
1
2
3
4
5
6
भारतमातेच्या गौरवासाठी आणि सीमेवरील जवानांच्या सन्मानासाठी ही रांगोळी काढण्यात आली. रांगोळीच्या माध्यमातून सैनिकांना मानवंदन देण्याचा प्रयत्न असल्याचं कलाकारांनी सांगितलं.
7
‘संस्कार भारती’च्या कोकणप्रांतातील 16 रांगोळी कलाकारांनी थेट 'वाघा बॉर्डर' रांगोळीच्या रेषा उमटवल्या. यावेळी उपस्थितांसह भारतीय सैनिकांनीही या कलाकारांचं कौतुक केलं.
= 7">