सांगलीत भीषण अपघातात 6 पैलवान ठार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
4
5
6
7
या अपघातात सहा पैलवानांना प्राण गमवावे लागले, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
8
त्यावेळी ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि क्रूझर यांची धडक होऊन भीषण अपघात झाला.
9
शुक्रवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास सांगलीतील कुंडल गावातल्या क्रांती कुस्ती संकुलाचे काही पैलवान साताऱ्याहून क्रूझरने येत होते.
10
सांगलीतील कडेगाव तालुक्यातील वांगी गावात हा भयंकर अपघात घडला.
11
सांगलीतील वांगीमध्ये झालेल्या भीषण अपघातात सहा पैलवानांचा मृत्यू झाला आहे, तर सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. साताऱ्यातून कुस्ती खेळून परतताना हा अपघात घडला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -