आणि लंडनचा मायकल झाला सांगलीचा जावई...
एबीपी माझा वेब टीम | 05 Dec 2017 08:01 PM (IST)
1
2
3
4
सगळे विधी यथासांग पार पडले... आणि कोणत्याही लग्नात हार घालताना होणारी धडपड इथंही झाली...
5
6
7
8
9
10
नवरदेव मायकल घोड्यासोबत... तर लंडनचे वऱ्हाडी बँडच्या तालावर.
11
12
13
14
15
16
17
18
लक्ष्मणरावांनी 'वऱ्हाड निघालय लंडन'ला साकारलं... मात्र आता 'लंडनचं वऱ्हाड आलं सांगलीला' अशी नाट्यकृती साकारायला हरकत नाही. सांगलीत पार पडलेलं एक 'आंतरराष्ट्रीय' लगीन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
19
आधी हळद लागली... विहिणबाईंनी आढेवेढे न घेता एकमेकांना हळद लावली... मानपान झालं... मुंडावळ्या बांधल्या... आणि मग मंगलाष्टका...
20