✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

सांगलीतील विविध मंडळांच्या गणरायाची विविध रुपे

एबीपी माझा वेब टीम   |  16 Sep 2018 04:07 PM (IST)
1

गजवक्र मंडळाने डमरू आणि त्रिशूलवर बसलेला गणपती साकारला आहे. यात गणपतीच्या समोर शंकराची पिंडदेखील साकारली आहे.

2

श्री राम गणेशोत्सव मंडळाने बगळ्याच्या चोचेतील गणपती साकारला आहे. या मूर्तीमागे काही अख्यायिकादेखील सांगितली जाते.

3

4

5

6

गनाध्यक्ष मंडळाचं यंदाचं 30 वं वर्ष आहे. यावर्षी मंडळने हत्तीच्या पाठीवर उभ्या राहिलेल्या गणपतीची मूर्ती साकारली आहे.

7

8

9

आझाद गणेशोत्सव मंडळचे यंदाचं 22वं वर्ष आहे. मंडळाने ढोल गळ्यात घेतलेल्या गणपतीची मूर्ती यावर्षी साकारली आहे.

10

11

12

रंणझुंजार गणेशोत्सव मंडळाचं यंदा 20वं वर्ष आहे. मंडळाने यावर्षी सर्व शिक्षा अभियान उपक्रमचा प्रचार करण्याच्या उद्देशाने पेन्सिलवर बसलेला गणपती साकारला आहे. अतिशय आकर्षक रूपातील ही गणेशची मूर्ती पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत.

13

14

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • सांगलीतील विविध मंडळांच्या गणरायाची विविध रुपे
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.