✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

IPL 10मधील पहिली हॅटट्रिक आणि मेडन ओव्हर!

एबीपी माझा वेब टीम   |  14 Apr 2017 07:35 PM (IST)
1

बद्रीने 4 षटकांत केवळ 9 धावा देत 4 विकेट घेतल्या.

2

त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईची तिसऱ्याच षटकात चार बाद 7 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर कायरन पोलार्ड आणि नितीश राणानं मुंबईची आणखी पडझड होऊ दिलेली नाही.

3

या सामन्यात रोहित शर्माने टॉस जिंकून बंगळुरुला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. बंगळुरुने मुंबईला विजयासाठी 143 धावांचं आव्हान दिलं आहे.

4

आयपीएलच्या 10व्या मोसमातील पहिलीच मेडन ओव्हरही बद्रीनं टाकली.

5

बद्रीने तिसऱ्याच षटकात दुसऱ्या चेंडूवर पार्थिव पटेल (3), मॅग्लेघन (0) आणि कर्णधार रोहित शर्मा (0) यांना माघारी धाडून मुंबईला जोरदार हादरे दिले.

6

आयपीएलच्या दहाव्या मोसमात पहिल्या हॅटट्रिकची नोंद झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणाऱ्या वेस्ट इंडिजचा गोलंदाज सॅम्युअल्स बद्रीने मुंबई इंडियन्सच्या तीन फलंदाजांना माघारी धाडत, हॅटट्रिक नोंदवली.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • IPL 10मधील पहिली हॅटट्रिक आणि मेडन ओव्हर!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.