✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

सॅमसंग गॅलक्सी s7 आणि s7 edge च्या किंमतीत मोठी कपात

एबीपी माझा वेब टीम   |  22 Aug 2016 07:58 PM (IST)
सॅमसंग गॅलक्सी s7 आणि s7 edge च्या किंमतीत मोठी कपात

सॅमसंगने गॅलक्सी s7 आणि s7 एज या हायटेक फीचर्सच्या दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमतीत मोठी कपात केली आहे.

1

सॅमसंग गॅलक्सी S7 Edge चे फीचर्सः दोन्ही फोनमध्ये अनेक फीचर्स सारखेच आहेत. केवळ या फोनची स्क्रिन 5.5 इंच आकाराची आहे. तर 64GB स्टोरेज आहे. शिवाय 3600mAh क्षमतेची बॅटरी आहे.

2

12 मेगापिक्सेल रेअर, 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा, ड्यूएल एलईडी फ्लॅश, पूर्णपणे वॉटरप्रूफ स्मार्टफोन, 3000mAh क्षमतेची बॅटरी, वायरलेस चार्जिंग

3

क्विक अॅक्सेस कंटेंट टेक्नोलॉजी, 1.6GHz Exynos 8890 ऑक्टाकोअर प्रोसेसर, 3GB रॅम, 32GB स्टोरेज

4

सॅमसंग गॅलक्सी S7 चे फीचर्स : 5.1 इंच आकाराची एचडी स्क्रिन, ऑलवेज ऑन डिस्प्ले, वेळ आणि कॅलेंडर पाहता येणार आहे.

5

फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर दोन्ही फोन नव्या किंमतीसह उपलब्ध आहेत.

6

गॅलक्सी s7 एजच्या किंमतीत 6 हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन सध्या 50 हजार 900 रुपयांत उपलब्ध आहे.

7

गॅलक्सी s7 च्या किंमतीत 5 हजार 500 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हा फोन सध्या 43 हजार 400 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

8

सॅमसंगने गॅलक्सी s7 आणि s7 एज या हायटेक फीचर्सच्या दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमतीत मोठी कपात केली आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • सॅमसंग गॅलक्सी s7 आणि s7 edge च्या किंमतीत मोठी कपात
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.