सॅमसंग J सीरीजचा नवा फोन लाँच
एबीपी माझा वेब टीम | 11 Jul 2016 09:20 PM (IST)
1
5 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फीचर्स पाहता हा फोन सॅमसंगचा एंट्री लेव्हल स्मार्टफोन असल्याचं दिसत आहे.
2
यामध्ये एक्सपेंडेबल स्टोरेज देण्यात आलं आहे. 1GB रॅम आणि 8 GB इंटर्नल स्टोरोज आहे.
3
J1 ACE निओमध्ये 4.3 आकाराची स्क्रिन, 1.5GHz क्वाड कोअर प्रोसेसर आहे.
4
J1 ACE निओ ब्लॅक, व्हाईट आणि ब्ल्यू या व्हर्जनमध्ये उपलब्ध असणार आहे.
5
दक्षिण अफ्रिकेत हा फोन लाँच करण्यात आला आहे. हा बजेट फोन असेल, अशीही माहिती आहे.
6
सॅमसंगने जे सिरीजचा गॅलक्सी J1 ACE निओ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त लूक असणारा स्मार्टफोन असल्याचं बोललं जात आहे.
= 6">