सॅमसंगचा धमाका, या दोन स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल 5 हजार रुपयांची कपात
या फोनला अँड्रॉईड 6.0.16 मार्शमेलो सिस्टम देण्यात आली आहे. तर 3300mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
शिवाय 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 16 मेगापिक्सेलचाच फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे.
या फोनमध्येही 3GB रॅम देण्यात आली आहे.
गॅलक्सी A7 (2017) चे फीचर्स : 5.5 इंच आकाराची एचडी स्क्रीन
फिंगरप्रिंट सेन्सर, 3000mAh क्षमतेची बॅटरी
16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 16 मेगापिक्सेलचाच फ्रंट कॅमेराही
गॅलक्सी A5 (2017) चे फीचर्स : 5.2 इंच आकाराची स्क्रीन, 1.9GHz ऑक्टाकोअर प्रोसेसर, 3GB रॅम, 32 GB इंटर्नल स्टोरेज
सॅमसंगचे हे दोन्ही फोन A सीरिजचे पहिलेच IP68 सर्टिफाईड फोन आहेत. म्हणजेच हे फोन वॉटर-डस्ट प्रूफ फोन आहेत.
सॅमसंगने आता या दोन्ही स्मार्टफोनच्या किंमतीत 5 हजार रुपयांनी कपात केली आहे. नव्या किंमतीसह हे फोन आता 22 हजार 900 रुपये आणि 25 हजार 900 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.
सॅमसंगने यावर्षी मार्चमध्ये गॅलक्सी A5 (2017) आणि A7 (2017) हे दोन स्मार्टफोन अनुक्रमे 28 हजार 990 रुपये आणि 33 हजार 490 रुपये किंमतीसह लाँच केले होते. भारतात हे स्मार्टफोन 26 हजार 900 आणि 30 हजार 900 रुपये या किंमतीसह (ऑपरेटिंग प्राईस) उपलब्ध होते.