अभिनेत्री संभावना सेठचं प्री-वेडिंग फोटोशूट
एबीपी माझा वेब टीम | 11 Jul 2016 07:03 PM (IST)
1
संभावना लग्नात परिधान करणाऱ्या खास ड्रेसची झलक
2
खास फोटोशूट
3
संभावना अविनाश द्विवेदी सोबत 14 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहे.
4
संभावनानं आपलं प्री-वेडिंग शूट हे रोमांटिक थीमवर केलं आहे.
5
अभिनेत्री संभावना सेठ ही लवकरच लग्नाचा बेडीत अडकणार आहे. मात्र, त्याआधी तिनं आपल्या प्री-वेडिंग फोटोशूट करुन घेतलं आहे.