नागार्जुन यांची सून समांथाचं स्पेनमध्ये व्हेकेशन
एबीपी माझा वेब टीम | 27 Sep 2018 12:01 AM (IST)
1
समांथाने आतापर्यंत अनेक तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे.
2
समांथा पती नागा चैतन्यसोबत स्पेनमधील इबिजा बेटावर व्हेकेशनसाठी गेली आहे.
3
समांथाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊण्टवर फोटो शेअर केले आहेत.
4
गेल्या वर्षी समांथा आणि नागा चैतन्य यांचा शानदार विवाह सोहळा झाला होता.
5
6
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांची सून, अभिनेत्री समांथा स्पेनमध्ये सुट्टीवर आहे.
= 6">