सोनाली बेंद्रेची बर्थडे पार्टी; हृतिक, कुणालची हजेरी
एबीपी माझा वेब टीम | 03 Jan 2019 09:05 AM (IST)
1
सोनाली बेंद्रेला हाय ग्रेड मेटालिस्टीक कैसर होता. आता ती या आजारपणातून हळूहळू बाहेर पडतेय
2
नुकतीच सोनाली बेंद्रे अमेरिकेहून कॅंसरचा उपचार घेऊन परत आली आहे
3
सोनाली बेंद्रे थोड्या थोड्या दिवसांत चालू असलेला उपचार पूर्ण करण्यासाठी न्यूयॉर्क ला जात राहत- सूत्र.
4
गेल्याच वर्षी जुलै महिन्यात सोनालीने तिच्या आजारपणाचं जाहीर केले होते.
5
सोनाली बेंद्रे थोड्या थोड्या दिवसांत चालू असलेला उपचार पूर्ण करण्यासाठी न्यूयॉर्क ला जात राहत- सूत्र
6
नुकतीच सोनाली बेंद्रे अमेरिकेहून कॅंसरचा उपचीर घेऊन परत आली आहे
7
यावेळी सोनालीसोबत तिचा पती गोल्डी बहल सुद्धा उपस्थित होता.
8
बॉलीवुड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आज 44 वर्षांची झाली. सोनालीचा वाढदिवस 1 जानेवारी रोजी असतो. सोनाचीच्या या खाय दिवशी ऋतिक रोशन आणि कुणाल कपूर सुद्धा पोहोचले आणि सोबत वाढदिवस साजरा केला.