भाई-भाई ऑन बाईक, शाहरुख-सलमानची सायकल सवारी
एबीपी माझा वेब टीम | 01 Jul 2016 05:52 PM (IST)
1
प्रदुषणमुक्त प्रवास करण्याचा संदेश देण्यासाठी दोघांनी सायकल सवारी केली.
2
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सलमान आणि शाहरुख खान यांनी वांद्र्याच्या रस्त्यावर मध्यरात्री सायकल सवारीचा आनंद लुटला.
3
शाहरुखने भाई भाई ऑन बाईक अशा टॅगसह ट्विटरवर फोटो शेअर केला आहे. मायकल लाल, सायकल लाल, अशा कॅप्शनसह खान ब्रदर्सने प्रदूषण टाळण्याचा संदेश दिला आहे.
4
सलमान खान नुकताच चला हवा येऊ द्या कार्यक्रमाच्या सेटवर दिसला होता.
5
आगामी सुलतान सिनेमाच्या प्रमोशनच्या निमीत्ताने सलमानने मराठी चाहत्यांसाठी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या सेटवर धमाल केली होती.