'ट्युबलाईट'ची मनालीमध्ये शूटिंग, मामा-भाच्याची सेटवर मस्ती
एबीपी माझा वेब टीम | 17 Sep 2016 09:24 PM (IST)
1
'ट्युबलाईट' सिनेमाची शूटिंग सध्या मनालीमध्ये चालू आहे. सेटवरील काही खास फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेता सलमान खान भाचा अहिलसोबत मस्ती करताना दिसत आहे.
2
3
4
5
6
7
8
सिनेमाचे दिग्दर्शक कबीर खानही मनालीमध्ये पूर्ण कुटुंबासह हजर आहेत.
9
10
11
अहिल सलमानची बहीण अर्पिताचा मुलगा आहे. अर्पिता पती आयुषसह मनालीमध्ये दाखल झाली आहे. (सर्व फोटोः filmymonkey.com)
12