सलमान खानच्या बर्थडे पार्टीचे खास फोटो
सलमाने आपला भाचा आहिलसोबत केक कापला आणि तो फोटोही ट्विटर-फेसबुकवर शेअर केला. कबीर खान, टीव्ही अभिनेत्री मौनी रॉयसह अनेक प्रसिद्ध कलाकार पार्टीला हजर होते.
सुपरस्टार सलमान खानचा आज 51 वा वाढदिवस आहे. लाखो चाहते सलमानला सोशल मीडियावरुन शुभेच्छा देत आहेत, तर अनेकजण मुंबईत वांद्रेस्थित घराबाहेर गोळा झाले आहेत. मात्र, सलमान खान मुंबईत नसून, पनवेलमधील त्याच्या फार्म हाऊसवर बर्थडे पार्टी सेलिब्रेट करत आहे. या पार्टीला सिनेसृष्टीतील दिग्गजांनी हजेरी लावली.

पाहा सलमान खानच्या बर्थडे पार्टीचा खास फोटो.....