Inside Pics : सलमान खानच्या बर्थडे पार्टीचे फोटो
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानचा वाढदिवस मंगळवारी साजरा झाला. सलमानच्या बर्थ डेनिमित्त त्याच्या फार्म हाऊसवर जंगी पार्टी झाली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या पार्टीला हजेरी लावली.
सलमान खानचा भाऊ अरबाजही या पार्टीत होता. मात्र मलायका अरोरा कुठेही दिसली नाही.
सलमानने बिपाशाला 'बिईंग ह्यूमन'ची ज्वेलरी गिफ्ट दिली
या पार्टीला अभिनेत्री बिपाशा बसू तिचा पती करणसिंह ग्रोव्हरसोबत आली होती.
सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरा आणि झरीन खान
वीर सिनेमात सलमानसोबत झळकलेली अभिनेत्री झरीन खान
सलमानची मानलेली बहीण श्वेता रोहिरा
अभिनेता रणदीप हुड्डाने प्रीती झिंटासोबतचा फोटो शेअर केला आहे.
मौनी रॉयने सलमानसोबतचा फोटो शेअर केला आहे.
टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय
गर्लफ्रेंड युलिया आणि कुटुंबासोबत सलमान खान
ईशा गुप्ताही या पार्टीत सहभागी होती.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि कियारा आडवाणी या पार्टीत एकमेकांना भेटले....
डेजी शाह आणि संगिता बिजलानीसोबतचा फोटो बिना काक यांनीच शेअर केला आहे.
या पार्टीसाठी सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड संगिता बिजलानीही उपस्थित होती. (Photo: Instagram)
सलमान खानची गर्लफ्रेंड युलियावर सर्वांच्या नजरा होत्या. (Photo: Instagram)
सलमान खान कुटुंबाच्या जवळच्या असलेल्या अभिनेत्री बिना काक यांनी काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सलमान खान कुटुंबाच्या जवळच्या असलेल्या अभिनेत्री बिना काक यांनी काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सलमान खानने बिईंग ह्यूमनचा केक कापला
सलमान खानने बिईंग ह्यूमनचा केक कापला