बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला सलमान-शाहरुखची हजेरी
एबीपी माझा वेब टीम | 26 Jun 2017 12:28 PM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
9
काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी शनिवारी मुंबईत इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला बॉलिवूडकरांनी हजेरी लावली होती. सालाबादप्रमाणे अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खानही या पार्टीला हजर होते. या पार्टीला सलमान आणि शाहरुख वेगवेगळे आले होते.
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21