इंटरनेटवर सलमान खानच्या भाचीची चर्चा
काही दिवसांपूर्वी एलिजाने सलमान खानसह मुकेश अंबानीच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जात असल्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते. (फोटो : मानव मंगलानी)
एलिजा अग्निहोत्रीच्या फोटोंसह ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचीही चर्चा जोरदार आहे. (फोटो : मानव मंगलानी)
यासमीन कराचीवाला जिमला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पार्टीत एलिजाने आई अलवीरा खान आणि वडील अतुल अग्निहोत्री यांच्यासोबत उपस्थिती लावली. (फोटो : मानव मंगलानी)
या पार्टीसाठी तिने काळ्या रंगाला पसंती दिली. या ब्लॅक ड्रेसमध्ये ती सगळ्या नजरा वेधून घेत होती. (फोटो : मानव मंगलानी)
एलिजा 20 वर्षांची आहे. पण तिचे फोटो पाहून ती ग्लॅमरस इंडस्ट्रीसाठी नवी नसल्याचं स्पष्ट दिसतं. (फोटो : मानव मंगलानी)
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानची भाची एलिजा अग्निहोत्रीची सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चा आहे. (फोटो : मानव मंगलानी)